Posts

Showing posts from 2019

जीव हा तुझ्यात माझा गुंतला ....

Image
जीव हा तुझ्यात माझा गुंतला .... जीव हा तुझ्यात गुंतला, प्राण हा तुझ्यात संपला, नवी ही जुनी ही ओळख आपली, जी मी नव्याने अजुनी जपली, आज ही सडा हा अंगणी फुलला, जीव हा तुझ्यात माझा गुंतला ।। कधी तू , दूर अशी , पास अशी, कधी तू , ये जवळी, या वेळी, रात दिन तू माझ्या मनी, पहाटेच्या दवा समयी, तुज पाहण्या दिस नवा उजाडला, जीव हा तुझ्यात माझा गुंतला ।। मन हे वेडे झुलत जाते, माझ्या मनी या खुलत जाते, तुझ्याच साठी माझ्याच साठी, तारे आले या चांदण राती, तुझ्यात माझा माझ्यात तुझा, जीव हा अपुला अडकला, जीव हा तुझ्यात माझा गुंतला ।। - शुभम मोहिते ( एस. एम. ) 😘

अभी मुझ में कहीं....

अभी मुझ में कहीं... अभी मुझ में कहीं... बाकी थोड़ी सी है जिन्दगी.... जागी धड़कन नई जाना ज़िन्दा हूं मैं तो अभी.... कुछ ऐसी लगन इस लम्हे में है ये लम्हा कहाँ था मेरा.... अभी है सामने इसे छु लूं ज़रा मर जाऊं या जी लूं ज़रा खुशियाँ चूम लूं या रो लूं ज़रा मर जाऊं या जी लूं ज़रा.... अभी मुझ में कहीं... बाकी थोड़ी सी है जिन्दगी.... Singer :- शुभम मोहिते ( एस. एम.)😘

तुझ्या शोधात....

तुझ्या शोधात.... पाहिले तुला मी, पाहतो तुला मी, पाहीन तुला मी, पण स्वप्नात तू, आज ही शोधात तुझ्या, कधी दिसशील तू माझ्या मनी.... ऊन, पावसा तुनी, किर्रर्र जंगल तुनी, जर्र काळोखा तुनी, मंद पाण्या तही, पावसाच्या सरी पडे मज माथे वरी, आज ही शोधात तुझ्या, कधी दिसशील तू माझ्या मनी .... पाहतो कुणा, तरी प्रतिबिंबात तू, सावली सम जाता ,कधी मिटतेस तू, मिटता डोळे जरी अंधार सामोरी, शोधात तुझ्या ये रे माघारी, आज ही शोधात तुझ्या, कधी दिसशील तू माझ्या मनी .... वाटते तुला पाहावे क्षणोक्षणी, मन व्याकुळ होते तुझ्या नावानी, नसावे जरी काही मज जवळी, तरी आहेत तुझ्या मज जवळी त्या आठवणी, आज ही शोधात तुझ्या, कधी दिसशील तू माझ्या मनी .... :- शुभम मोहिते (एस.एम.) 😘