तुझ्या शोधात....
तुझ्या शोधात....
पाहिले तुला मी,
पाहतो तुला मी,
पाहीन तुला मी,
पण स्वप्नात तू,
आज ही शोधात तुझ्या,
कधी दिसशील तू माझ्या मनी....
ऊन, पावसा तुनी, किर्रर्र जंगल तुनी,
जर्र काळोखा तुनी, मंद पाण्या तही,
पावसाच्या सरी पडे मज माथे वरी,
आज ही शोधात तुझ्या,
कधी दिसशील तू माझ्या मनी ....
पाहतो कुणा, तरी प्रतिबिंबात तू,
सावली सम जाता ,कधी मिटतेस तू,
मिटता डोळे जरी अंधार सामोरी,
शोधात तुझ्या ये रे माघारी,
आज ही शोधात तुझ्या,
कधी दिसशील तू माझ्या मनी ....
वाटते तुला पाहावे क्षणोक्षणी,
मन व्याकुळ होते तुझ्या नावानी,
नसावे जरी काही मज जवळी,
तरी आहेत तुझ्या मज जवळी त्या आठवणी,
आज ही शोधात तुझ्या,
कधी दिसशील तू माझ्या मनी ....
:- शुभम मोहिते (एस.एम.) 😘
पाहिले तुला मी,
पाहतो तुला मी,
पाहीन तुला मी,
पण स्वप्नात तू,
आज ही शोधात तुझ्या,
कधी दिसशील तू माझ्या मनी....
ऊन, पावसा तुनी, किर्रर्र जंगल तुनी,
जर्र काळोखा तुनी, मंद पाण्या तही,
पावसाच्या सरी पडे मज माथे वरी,
आज ही शोधात तुझ्या,
कधी दिसशील तू माझ्या मनी ....
पाहतो कुणा, तरी प्रतिबिंबात तू,
सावली सम जाता ,कधी मिटतेस तू,
मिटता डोळे जरी अंधार सामोरी,
शोधात तुझ्या ये रे माघारी,
आज ही शोधात तुझ्या,
कधी दिसशील तू माझ्या मनी ....
वाटते तुला पाहावे क्षणोक्षणी,
मन व्याकुळ होते तुझ्या नावानी,
नसावे जरी काही मज जवळी,
तरी आहेत तुझ्या मज जवळी त्या आठवणी,
आज ही शोधात तुझ्या,
कधी दिसशील तू माझ्या मनी ....
:- शुभम मोहिते (एस.एम.) 😘
Comments
Post a Comment